web counter
Visit Counter
(१) दिल्ली- विमान प्रवास महागला,दिल्लीहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाढीव तिकिटाची झळ.(२) मुंबई- अभिनेता रणवीर व अभिनेत्री दीपिका इटलीत विवाहबद्ध झाल्यानंतर मुंबईत दाखल,२८ नोव्हेंबर ला मुंबईत ग्रँड रिसेप्शन.(३) मुंबई- कल्याण पत्री पूल कामासाठी आज रेल्वेचा जम्बो मेगाब्लॉक,१७० लोकल रेल्वेच्या फेऱ्या रद्द.(४) मुंबई- राज्य सरकारचे १९६३ नंतर प्रथमच होणार मुंबईत अधिवेशन.(५) बीड- मुलाला दूध पाजताना विवाहितेला सासरच्या मंडळीने रॉकेल टाकून पेटविले.(६) मुंबई- मराठा आंदोलकांचे १६ व्या दिवशी गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे, मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा २० पासून उपोषणाचा इशारा.(७) लातूर- गैरकारभार व मनमानी आरोपावर म्हणणे मांडा, औसा पालिकेचे नगराध्यक्ष अफसर शेख यांना नगरविकास खात्याचे आदेश.(८) नाशिक- ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यास पाठिंबा-छगन भुजबळ !(९) भोकर- नापिकी व कर्जाला कंटाळून योगेश गायकवाड नामक शेतकर्याची गळफास घेऊन आत्महत्या.(१०) कोल्हापूर- इथेनॉल प्रकल्पाला चालना देण्यासाठी केंद्राचे ४४०० कोटीचे पॅकेज जाहीर.(११) लातूर- शहरातील एम आय डी सी भागात पुन्हा तीन दुकाने अज्ञात चोरट्याने फोडली.(१२) लातूर- मनपा च्या कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगार नाही,कर्मचार्यावर उपासमारीची वेळ.(१३) लातूर- जिल्ह्यातील निलंगा ते औराद शहजनी रस्त्याचे काम बंद पाडणाऱ्या शेतकऱयांना पोलिसांनी केली अटक.(१४) लातूर- शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण व बेशिस्त पार्किंग, आणि मनपा व वाहतूक नियंत्रण शाखेची डोळेझाक यामुळे शहरवासीय त्रस्त.(१५)पुणे- ब्रेकिंग-मुस्लीम समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लीम समाजाकडून बोपोडीच्या चौकात जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर आज करणार रास्ता रोको.
24 x 7
News & Entertainment
व्यंकट राऊतराव-(मुख्य संपादक)
राजकुमार पवार-(कार्यकारी संपादक)
देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांना १०१ व्या जयंती निमित्त महालाईव्ह न्यूज परिवाराकडून विनम्र अभिवादन !
महालाईव्ह न्यूज च्या सर्व दर्शकांना कार्तिकी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा!